लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

राज्य शासनाची खावटी अनुदान योजना फायदेशीर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्य शासनाची खावटी अनुदान योजना फायदेशीर

सन २०१२ ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपय ...

फुटाळा जंगलात गुराख्यावर बिबट्याची झडप, म्हशीमुळे वाचला त्याचा जीव - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :फुटाळा जंगलात गुराख्यावर बिबट्याची झडप, म्हशीमुळे वाचला त्याचा जीव

नेहमीप्रमाणे गुराखी बालचंद राऊत यांनी आपली जनावरे शुक्रवारी जंगलात चारायला नेली होती. अचानक बिबट्याने एका गायीवर हल्ला चढिवला.  बालचंदने आरडाओरडा केला असता त्याच्यावरच बिबट्याने हल्ला चढविला. त्याच वेळी एका म्हशीने बिबट्याला पळवून लावल्याने गुराख्याच ...

अडीच हजार जणांनी काढले घरबसल्या लायसन्स - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अडीच हजार जणांनी काढले घरबसल्या लायसन्स

दलालांकडून अतिरिक्त पैसे आकारले जातात. अशी नेहमी वाहनचालकांकडून ओरड व्हायची. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. वाहन ४.० या प्रणालीअंतर्गत आधारकार्डच्या आधारे घरपोच लर्निंग लायसन्स देण्यास १४ जूनपासून सुरुवात ...

जंगलालगतच्या 471 गावांमध्ये संपणार वन विभागाची लुडबूड ! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जंगलालगतच्या 471 गावांमध्ये संपणार वन विभागाची लुडबूड !

पिढ्यानपिढ्या जंगलात वास्तव्याला असूनही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद नाही आणि अधिकारांनाही मान्यता नाही, अशा समूहातील वननिवासी अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासींकरीता वनहक्क कायदा तयार करण्यात आला. कायदा तयार करताना ऐतिहासिक घोडचूक दु ...

काेराेनाकाळात घटले क्षयराेगाचे प्रमाण - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेराेनाकाळात घटले क्षयराेगाचे प्रमाण

क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल ...

गोठ्याला लागलेल्या आगीत सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोठ्याला लागलेल्या आगीत सात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

सातपुते यांचे शेत गावालगतच असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर व बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्यासभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सातपुते यांनी आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच रिमझिम पाऊस सुरू झाल्याने सातपुते या ...

सेवाग्रामातील ‘फ्रिडम रन’ मध्ये धावले ७५ युवक-युवती - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्रामातील ‘फ्रिडम रन’ मध्ये धावले ७५ युवक-युवती

देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाची निवड करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिक ...

देशावर प्रेम तर केलेच नाही; उलट देश विकायला निघाले - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देशावर प्रेम तर केलेच नाही; उलट देश विकायला निघाले

सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पका ...