मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. ... ...
लातूर रेल्वे स्थानकातून सध्याला लातूर-मुंबई, बीदर-लातूर-मुंबई, लातूर-यशवंतपूर, नांदेड-पनवेल, काेल्हापूर-धनबाद, काेल्हापूर-नागपूर आणि हैदराबाद-इडपसर या सात एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावत आहेत. ... ...
येथील वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित ८७ वा धर्मवीर संग्रामप्पा शेटकार वचन सप्ताह व्याख्यानात सोमवारी डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी ... ...
पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास देवर्जन, ता. उदगीर येथील ६० वर्षीय वृद्ध महिला सागरबाई दत्तू ... ...
लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मंडई, रयतू बाजार आणि गंजगाेालाइत दरदिन सकाळी माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेत आहे. शेतकऱ्यांकडून ... ...
हाेणार आहे. वीजचाेरीविराेधात महावितरणच्यावतीने वर्षभर विशेष माेहीम सुरूच असते. मीटरजप्ती अन् ५० हजारांपर्यंत दंड... १ एखाद्याने आपल्या वीजमीटरमध्ये हेराफेरी ... ...
या बैठकीत पक्ष कुठे कमी पडत आहे आणि पक्षवाढीसाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. बुथ संघटन मजबूत करण्यावर ... ...
ताे गुन्हाच आहे... साेशल मीडियावर अनेक जण शस्त्रे हातात घेऊन छायाचित्र व्हायरल करत आहेत. तलवारीने केक कापणे हाही गुन्हाच ... ...