लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
"कालच्या पोरीने यावं अन् टपली मारुन जावं...", सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणाऱ्या तन्वीवर भडकल्या विशाखा सुभेदार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कालच्या पोरीने यावं अन् टपली मारुन जावं...", सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणाऱ्या तन्वीवर भडकल्या विशाखा सुभेदार

विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सागर कारंडेला पाठिंबा देत तन्वीची कानउघाडणी केली आहे. ...

"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं

कॉमेडीचा बादशहा असलेल्या आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरला अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिनेदेखील तन्वीवर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.  ...

"लोक पैसे मागायला घरी आले की पप्पा लपायचे...", 'बिग बॉस मराठी'च्या घरात करण सोनावणे भावुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक पैसे मागायला घरी आले की पप्पा लपायचे...", 'बिग बॉस मराठी'च्या घरात करण सोनावणे भावुक

'बिग बॉस मराठी'च्या घरातील करणचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आईवडिलांबाबत बोलताना भावुक झाल्याचं दिसत आहे.  ...

Video: तन्वीने सागर कारंडेला केलं नॉमिनेट, अभिनेत्याचा चढला पारा, म्हणाला- "एवढी तरी अक्कल पाहिजे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: तन्वीने सागर कारंडेला केलं नॉमिनेट, अभिनेत्याचा चढला पारा, म्हणाला- "एवढी तरी अक्कल पाहिजे..."

Bigg Boss Marathi 6 Episode 3 Video: नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी सागर कारंडेला थेट नॉमिनेट करते. तन्वीने नॉमिनेट केल्याचं पाहून सागरला फार मोठा धक्का बसतो. नॉमिनेशन टास्कवरुन सागर कारंडे आणि तन्वीमध्ये हमरी तुमरी झाल्याचंही पाहायला मिळतं. ...

Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा

अमित ठाकरेंना महेश मांजरेकरांकडून एका सिनेमासाठी ऑफर होती असा गौप्यस्फोटही अमित ठाकरेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला.  ...

....म्हणून चिन्मय मांडलेकरनंतर शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजीत श्वेतचंद्रची निवड केली, अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :....म्हणून चिन्मय मांडलेकरनंतर शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजीत श्वेतचंद्रची निवड केली, अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण

दिग्पाल लांजेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला. मात्र काही कारणांमुळे त्याने शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला. आता दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात अभिनेता अभिजीत श्व ...

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा पहिला स्पर्धक समोर, प्रोमोमधल्या 'तिला' चाहत्यांनी ओळखलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा पहिला स्पर्धक समोर, प्रोमोमधल्या 'तिला' चाहत्यांनी ओळखलं

Bigg Boss Marathi 6 Contestants: कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरुन 'बिग बॉस मराठी ६' मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ...

कोणाचे ३ लाख तर कोणाचे ३.५० लाख बुडवले; शशांकनंतर मराठी कलाकारांकडून मंदार देवस्थळींची पोलखोल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणाचे ३ लाख तर कोणाचे ३.५० लाख बुडवले; शशांकनंतर मराठी कलाकारांकडून मंदार देवस्थळींची पोलखोल

अभिनेता शशांक केतकरने मन हे बावरे मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले. मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत शशांकने व्हिडीओतून अनेक वर्ष पैसे मागितल्यानेही न दिल्याचा आरोप मंदार देवस्थळींवर केला आहे. शशांकच्या या पोस्टवर इ ...