कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
Dhurandhar 2 Movie Review: 'धुरंधर'ने निर्माण केलेल्या अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतो का? फूल एंटरटेनमेंट असूनही सिनेमा नक्की कुठे कमी पडतो? हे जाणून घेण्यासाठी आणि 'धुरंधर २' थिएटरमध्ये जाऊन बघण्याआधी हा रिव्ह्यू एकदा वाचा. ...
'पारू' मालिका अचानक बंद झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका का बंद झाली? यामागचं नेमकं कारणही समोर आलं नव्हतं. आता 'पारू' फेम शरयू सोनावणेने याबाबत प्रतिक्रिया देत मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. ...
वर्ल्डकप जिंकल्यानंतर करण सोनावणेने भारतीय संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवसोबत भन्नाट रील बनवला आहे. करणने त्याच्या अकाऊंटवरुन हा रील व्हिडीओ शेअर केला आहे. ...
चिन्मय मांडलेकरच्या पत्नीनंतर ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही हा फ्रॉड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. चाहत्यांना त्यांनी काळजी घेण्याचं आणि अशा कॉलपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे ...
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर रील्समधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या रील्सही व्हायरलही होतात. सध्या अविनाश यांच्या अशाच एका रीलची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे. ...
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत जान्हवीच्या भावाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या ८ वर्षांनी रोहनच्या घरी पाळणा हलणार आहे. ...
आशिष विद्यार्थी खरं तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव. त्यांना पाहिलं की आठवतो बॉलिवूड सिनेमांचा व्हिलन. पण इतके मोठे सेलिब्रिटी असूनही त्यांची कहाणी आपल्याला आपलीच असल्यासारखी का वाटते? कारण आशिषजी तुमच्या आमच्यासारखेच आहेत. त्यांनाही आपल्यासारखेच चांगल ...