लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
"नागराज मंजुळेंसोबत काम करणं माझं स्वप्न होतं...", 'मटका किंग' विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला- "सैराट, फँड्रीमध्ये..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नागराज मंजुळेंसोबत काम करणं माझं स्वप्न होतं...", 'मटका किंग' विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला- "सैराट, फँड्रीमध्ये..."

'मटका किंग'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये कलाकारांसह नागराज मंजुळेंनीही हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये विजय वर्माने नागराज मंजुळेंचं कौतुक करत त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं.  ...

"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर

"रातोरात लक्ष्य मालिकेतून काढलं...", दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर, म्हणाले- "तो मालिकेत कधीच नव्हता..." ...

माधुरी दीक्षितची जुडवा, लग्नाआधीच झाली प्रेग्नंट; इंडियन क्रिकेटरसोबत संसार थाटला आणि इंडस्ट्रीमधून गायब झाली अभिनेत्री - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितची जुडवा, लग्नाआधीच झाली प्रेग्नंट; इंडियन क्रिकेटरसोबत संसार थाटला आणि इंडस्ट्रीमधून गायब झाली अभिनेत्री

माधुरीसारखीच हुबेहुब दिसणारी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती. तिला माधुरी दीक्षितची जुडवा बहीण असं म्हटलं जायचं. ...

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाली- "हा प्रवास मला संपवावा लागला, पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाली- "हा प्रवास मला संपवावा लागला, पण..."

लोकप्रिय अभिनेत्रीने 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. ...

Bigg Boss Marathi: फायनलच्या तोंडावर सागर कारंडे घराबाहेर? 'बिग बॉस'मधून एक्झिट घेतल्याची चर्चा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: फायनलच्या तोंडावर सागर कारंडे घराबाहेर? 'बिग बॉस'मधून एक्झिट घेतल्याची चर्चा

सागर कारंडेला घरातून एक्झिट घ्यावी लागणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

"हेमंत ढोमेच्या सिनेमात तेच तेच लोक असतात...", मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिजमबद्दल स्पष्टच बोलली श्वेता शिंदे - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हेमंत ढोमेच्या सिनेमात तेच तेच लोक असतात...", मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिजमबद्दल स्पष्टच बोलली श्वेता शिंदे

गेली कित्येक वर्ष इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या श्वेताने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्वेताने इंडस्ट्रीतील सतत बोलल्या जाणाऱ्या ग्रुपिजम आणि नेपोटिझमबद्दल भाष्य केलं.  ...

'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना, म्हणाला- "पप्पा म्हणायचे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना, म्हणाला- "पप्पा म्हणायचे..."

'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी घरी आणली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. ...

१४ वर्षांनी येतोय सुपरहिट 'कॉकटेल'चा सीक्वल! 'कॉकटेल २'मध्ये दिसणार रश्मिका-शाहिद-क्रितीचं त्रिकुट, पोस्टर रिलीज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांनी येतोय सुपरहिट 'कॉकटेल'चा सीक्वल! 'कॉकटेल २'मध्ये दिसणार रश्मिका-शाहिद-क्रितीचं त्रिकुट, पोस्टर रिलीज

'कॉकटेल' या सुपरहिट ठरलेल्या बॉलिवूड सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कॉकटेल २'ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून याचं नवं पोस्टरही समोर आलं आहे. ...