“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
शेकडो सेवकांसह निघाले होते मोहाडीकडे : मार्गात पोलिसांनी अडविले. परमात्मा एक सेवक उतरले रस्त्यावर : शास्त्री यांच्या तात्काळ अटकेची मागणी. ...
केसलवाडा-गराडा शेतशिवाराजवळील घटना. ...
लेंडेझरीच्या राखीव वनातून जाणाऱ्या लेंडेझरी-विटपूर रस्त्याच्या बाजुला १० मिटर अंतरावर झुडपात बुधवारी सायंकाळी ५:४५ वाजताच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. ...
पोलिस सूत्रानुसार, सकाळी धुळवडीचा कार्यक्रम आटपून तेजस आपल्या लहान भावासह गावातील काही युवकांसोबत दुपारच्या सुमारास नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. ...
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
Bhandara News: साकोली येथील एम बी पटेल कॉलेज रोडवर राहणाऱ्या मिलिंद घोडीचोर या युवकाने नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. ...
तीघे जखमी; अपघातग्रस्त ट्रॅक्टर शिरले चहाच्या दुकानात ...
घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने हल्ला केला. ...