लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. नाटक, सिनेमे पाहून उत्तमोत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात. पक्षपात न करता प्रत्येक कलाकृतीबद्दल परखड मत व्यक्त करतात. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात?; खणखणीत उत्तर देत म्हणाले- "हो, मी.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकर इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात?; खणखणीत उत्तर देत म्हणाले- "हो, मी.."

महेश मांजरेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ते इंडस्ट्रीत ग्रुपिझम करतात का? याविषयी खुलासा केलाय (mahesh manjrekar) ...

आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर सिनेमात झळकलेला अभिनेत्याने महागडी आणि आलिशान थार गाडी खरेदी केलीय. या खास प्रसंगी अभिनेत्याच्या मुलीचा आनंद बघण्यासारखा होता. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...

Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू

Raid 2 Movie Review: अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला 'रेड २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहण्याच्या विचारात असाल तर त्याआधी हा रिव्ह्यू नक्की वाचा (raid 2) ...

ही मराठमोळी अभिनेत्री झळकली 'रेड २'मध्ये, रितेश देशमुख-अजय देवगणसोबत लुटली लाइमलाइट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठमोळी अभिनेत्री झळकली 'रेड २'मध्ये, रितेश देशमुख-अजय देवगणसोबत लुटली लाइमलाइट

रेड २ सिनेमात रितेश देशमुख - अजय देवगणसोबत एक मराठी अभिनेत्री झळकली आहे. या अभिनेत्रीने छोट्याश्या भूमिकेत रेड २ मध्ये चांगलाच भाव खाल्ला आहे ...

"बाळासाहेबांचे डोळे लाल झाले आणि मला म्हणाले..."; अविनाश नारकरांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाळासाहेबांचे डोळे लाल झाले आणि मला म्हणाले..."; अविनाश नारकरांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

अविनाश नारकर यांनी डॉ. अमोल कोल्हेंच्या राजा शिवछत्रपती मालिकेत शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर अविनाश नारकर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा काय घडल? याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे (avinash narkar) ...

"ते दोघेही सध्या.."; भरत जाधव पहिल्यांदाच मुलांबद्दल भरभरुन बोलले, सांगितला खास किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते दोघेही सध्या.."; भरत जाधव पहिल्यांदाच मुलांबद्दल भरभरुन बोलले, सांगितला खास किस्सा

मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलंही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. पण भरत जाधव यांची मुलं मात्र याबाबत अपवाद आहेत. भविष्यात मुलं मनोरंजन विश्वात दिसणार का, असा प्रश्न विचारला असता भरत यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे (bhara ...

"सूरजला पाहताच लहान मुलगा जागेवरुन उठला अन्..."; चिंचवडला 'झापुक झुपूक'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सूरजला पाहताच लहान मुलगा जागेवरुन उठला अन्..."; चिंचवडला 'झापुक झुपूक'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं?

'झापुक झुपूक'चा शो चिंचवड येथील एका थिएटरमध्ये सुरु होता. त्यावेळी सूरजने एन्ट्री मारुन सर्व प्रेक्षकांना सरप्राइज केलं. सूरजला पाहताच थिएटरमधील एक लहान मुलगा आणि तरुणीने काय केलं? जाणून घ्या. ...

"कोणतंही कर्ज न काढता मी मर्सिडीज घेतली"; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा खुलासा, चाहत्यांना आश्चर्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणतंही कर्ज न काढता मी मर्सिडीज घेतली"; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा खुलासा, चाहत्यांना आश्चर्य

मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींना गाड्यांचा शौक आहे. मोहन जोशींनी कोणतंही कर्ज न काढता मर्सिडीज गाडी घेतली असल्याचा खुलासा केला आहे ...