लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
आंतरधर्मीय विवाह करा आणि ५० हजार मिळवा, या भाजपाशासित राज्याने आणली योजना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरधर्मीय विवाह करा आणि ५० हजार मिळवा, या भाजपाशासित राज्याने आणली योजना

Inter faith marriage : काही भाजपाशासित राज्यांनी लव्ह जेहादविरोधात कडक कायदा करण्याच्या दिशेने पावले उचलल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. ...

डेंग्यू-मलेरियापाठोपाठ कोरोना झाला, हे कमी म्हणून साप चावला; पण... - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डेंग्यू-मलेरियापाठोपाठ कोरोना झाला, हे कमी म्हणून साप चावला; पण...

Jarahatke News : राजस्थानमध्ये राहत असलेल्या एका ब्रिटिश नागरिकासोबत अत्यंत विचित्र असा प्रकार घडला आहे. ...

आता आफ्रिकन देशात पसरतोय रहस्यमय आजार; खाज, जळजळीने रुग्ण होताहेत बेजार - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता आफ्रिकन देशात पसरतोय रहस्यमय आजार; खाज, जळजळीने रुग्ण होताहेत बेजार

International News : पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील डकारच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाचशेहून अधिक मच्छिमारांना त्वचेसंबंधीचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे. ...

"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका

Sanjay Raut News : महाराष्ट्रातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला गेला तो राजकीय होता. ...

ड्र्ग्स केसप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्र्ग्स केसप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक

Mumbar Crime News : भारती सिंहवरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ...

coronavirus: स्वदेशी कोव्हॅक्सिन कधीपर्यंत येईल? भारत बायोटेकच्या प्रमुखांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: स्वदेशी कोव्हॅक्सिन कधीपर्यंत येईल? भारत बायोटेकच्या प्रमुखांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Covaxin News : भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे. ...

कोरोनाविरोधात ज्या औषधाचा झाला होता गवगवा, त्याच्याच वापरावर डब्ल्यूएचओनो आणली स्थगिती - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाविरोधात ज्या औषधाचा झाला होता गवगवा, त्याच्याच वापरावर डब्ल्यूएचओनो आणली स्थगिती

corona virus News : कोरोना विषाणूवरील उपचारांमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत रेमडेसिवीर हे औषध प्रभावी मानले जात होते. मात्र आता हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर फारसे प्रभावी नसल्याचे समोर आले आहे. ...

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती

SBI Apprentice Application 2020 : एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. ...