अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पावसाळ्यात नागरिकांच्या राेषाचा सामना करावा लागण्याची शक्यता, पाहता आता कॅनाॅलच्या एका बाजूने अवघा २० फुट रूंद सर्विस रस्त्याचे खडीकरण केले जाणार असल्याची माहिती आहे. ...
गुरुवारी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या धोरणात्मक भूमिकेवर सडकून टीका केली. ...
पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी मोर्चा ...
पालकमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यात फिरकलेच नाहीत अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. ...
बाळापूर विधानसभा संघातील खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. ...
बाळापूर विधानसभा संघातील बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश होतो. ...
मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशाचा जीडीपी वाढल्याचा गवगवा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. ... ...
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते विनाविलंब अदा करण्यासाठी जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम ही प्रणाली अकोला जिल्हा कोषागारमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. ...