लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच!

शासकीय गोदामातील हमालांच्या नशीबी तीन-तीन महिने मजुरीची प्रतीक्षा कायम ...

कार चालकाच्या खिशातून एक लाख रुपये काढले, पोलिसाचे निलंबन - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार चालकाच्या खिशातून एक लाख रुपये काढले, पोलिसाचे निलंबन

चौकशीअंती पोलीस काँन्स्टेबल गजानन हिवाळे निलंबित ...

‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात!

‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने टेंभूर्णा शिवारात तब्बल नऊ हजार ६५७ ब्रास गौण खनिजाचे अतिरिक्त उत्खनन केले. ...

बॅक खात्याची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने ८३ हजाराची  फसवणूक, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बॅक खात्याची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने ८३ हजाराची  फसवणूक, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

युवकाशी मोबाईलवरून संपर्क साधत त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ठराविक वेळेत परस्पर रक्कम काढण्यात आली. ...

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा अखिल भारतीय किसान सभेने आंदोलन केले.  ...

नवीन ‘बदला’साठी पथक रद्द; अप्पर पोलीस अधिकक्षकांची माहिती - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवीन ‘बदला’साठी पथक रद्द; अप्पर पोलीस अधिकक्षकांची माहिती

पथक प्रमुखांसह सहा सदस्यीय पथकाला गुरूवारी आपल्या मुळ ठिकाणी परत पाठविण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. ...

मोटार सायकल अपघातात एक ठार; श्रीधर नगर घाटपुरी येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटार सायकल अपघातात एक ठार; श्रीधर नगर घाटपुरी येथील घटना

डोके आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्याने वसंतराव देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला.   ...

आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार

कालाच्या ओघात गोंधळी, वासुदेव, पोतराज आणि वाघाच्या सवारी लुप्त पावत असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागासह ग्रामीण वस्ती बहुल शहरांमध्ये पुरातन कला आणि पिढीजात परंपरांची जोपासना करण्यासाठी काही जणांचा कृतीशील पुढाकार राहतो. ...