लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजय पाटील

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे ...

जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा बँकेची मनमानी; खासदार उन्मेष पाटलांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार. ...

"३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं" - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं"

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील : आदित्य ठाकरे हे त्यांच्या कुटुंबाचे वारस, विचारांचे नाहीत ...

अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी

पांढऱ्या सोन्याला यंदा मिळणार आणखीनच झळाळी : अमेरिकेची निर्यात कमी होणार, भारताची वाढण्याची शक्यता ...

'त्या' वक्तव्याचा तीव्र संताप; शिवसेनेने फाडला अन् जाळला गुलाबराव पाटलांचा फोटो - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्या' वक्तव्याचा तीव्र संताप; शिवसेनेने फाडला अन् जाळला गुलाबराव पाटलांचा फोटो

स्त्रीरोग तज्ज्ञांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेध ...

सातपुड्याच्या जंगलात कोकण सुरण, मालमपुरा रोटाला दुर्मीळ वनस्पतींची नोंद! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातपुड्याच्या जंगलात कोकण सुरण, मालमपुरा रोटाला दुर्मीळ वनस्पतींची नोंद!

Satpura forest : जळगाव शहरातील एच.जे.थीम महाविद्यालयाचे डॉ.तन्वीर खान यांनी ही नोंद केली असून, सातपुड्याच्या जंगलात पहिल्यांदाच दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या या वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे. ...

खडसेंना मोठा धक्का! जिल्हा दुध संघाने १० कोटींच्या निधीचा अतिरिक्त खर्च केल्याचा ठपका, कार्यवाहीचे आदेश   - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खडसेंना मोठा धक्का! जिल्हा दुध संघाने १० कोटींच्या निधीचा अतिरिक्त खर्च केल्याचा ठपका, कार्यवाहीचे आदेश  

राज्यात भाजप व शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर गेल्याच महिन्यात दुध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ बसविण्यात आले होते. ...

Uddhav Thackeray vs Gulabrao Patil: गुलाबरावांना प्रेम दिलं, आता काटे काय असतात ते दाखवू- उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Uddhav Thackeray vs Gulabrao Patil: गुलाबरावांना प्रेम दिलं, आता काटे काय असतात ते दाखवू- उद्धव ठाकरेंचा इशारा

जिल्ह्यातील संघटना वाढवण्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांना दिले आदेश ...