लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली विकसित, महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर प्रणाली कार्यान्वित - Marathi News | Developed e-Kuber computerized system in District Treasury, first time system implemented at district level in Maharashtra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली विकसित, महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर प्रणाली

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते विनाविलंब अदा करण्यासाठी जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम ही प्रणाली अकोला जिल्हा कोषागारमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. ...

सीसीटीव्ही फुटेजचा आधार अन् पोलिस हरयाणात! - Marathi News | Aadhaar of CCTV footage and police in Haryana! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीसीटीव्ही फुटेजचा आधार अन् पोलिस हरयाणात!

पोलिसांनी युसूफ खान आस मोहम्मद (३५) याला अटक केली.  ...

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अमरावती एसीबीसमोर; कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Balapur MLA Nitin Deshmukh Amravati before ACB; 1 thousand Shiv Sainiks stationed outside the office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अमरावती एसीबीसमोर; कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

1 हजारावर शिवसैनिक कार्यालयाबाहेर ठाण मांडून; अमरावती शहर पोलीस आयुक्तालायचा चोख बंदोबस्त ...

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; १० जणांची माघार, २३ उमेदवार रिंगणात - Marathi News | Amravati Graduate Constituency Election; 10 withdrawn, 23 candidates in fray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; १० जणांची माघार, २३ उमेदवार रिंगणात

पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात ३० विधानसभा मतदार संघ तर ५६ तालुके असून प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १२ दिवस ...

अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा' - Marathi News | Thackeray Group s Shiv Sena s Morcha at the mahavitaran office akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा'

दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शेतकरी सहभागी ...

पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती - Marathi News | Shiv Sena's Dheeraj Lingade Congress candidate for graduation; Consent of leaders of Mahavikas Aghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती

अमरावती विभागीय मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या कोट्यात काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. ...

वैचारिक प्रदूषण दूर करून सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज - शाहीर संभाजी भगत - Marathi News | The need to remove ideological pollution and pay attention to common people's issues - Shahir Sambhaji Bhagat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वैचारिक प्रदूषण दूर करून सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज - शाहीर संभाजी भगत

Shahir Sambhaji Bhagat : ‘ हिटलर के साथी, जनाजो के बाराती, पुछते नही इन्सा को पुछते धर्म और जाती’ हे गीत सादर करुन छोटेखानी मैफीलच रंगविली. ...

ठाकरे गटाच्या आमदाराला ‘लाचलुचपत’ची नोटीस; १७ राेजी अमरावतीत होणार चौकशी - Marathi News | ACB notice to Thackeray group MLA Nitin Deshmukh; 17 Regi will be investigated in Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ठाकरे गटाच्या आमदाराला ‘लाचलुचपत’ची नोटीस; १७ राेजी अमरावतीत होणार चौकशी

एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुवाहाटी येथे गेलेले आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे गटात माघारी फिरले हाेते. ...

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | ACB notice to Shiv Sena MLA Nitin Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Nitin Deshmukh : येत्या १७ जानेवारी रोजी संपत्तीच्या उघड चौकशीसाठी अमरावती येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. ...