लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा - Marathi News | OBC reservation Reservation Front | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा

इतर मागासवर्गावर (ओबीसी) होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित ओबीसी आरक्षण बचाव समितीने सोमवारी भरपावसात जिल्हा कचेरीवर धडक दिली. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. स्थानिक तिरंगा चौकात पावसातच सभा घेण्यात आली. ...

जिल्ह्यात दिवसभर संततधार - Marathi News | Throughout the day, the Santatdhar in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात दिवसभर संततधार

जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला. ...

वणी उपविभागात मुसळधार पावसाने हाहाकार - Marathi News | There was heavy rain in the Wani subdivision | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी उपविभागात मुसळधार पावसाने हाहाकार

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे नदी-नाले फुगले असून निर्गुडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने सोमवारी नाग ...

घाटंजीच्या सूरजने पसरविला प्रकाश - Marathi News | Prakash spread through Ghatanji's sun | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजीच्या सूरजने पसरविला प्रकाश

येथील सूरज अशोक हेमके या साधारण कुटुंबातील युवकाने आतापर्यंत अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरविण्याचे काम केले आहे. ...

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची ‘पीव्ही’ टेक्सटाईलमध्ये निवड - Marathi News | JDIT students' choice in PV textile | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची ‘पीव्ही’ टेक्सटाईलमध्ये निवड

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...

कर्जमाफीनंतरही कर्ज मिळाले नाही - Marathi News | No loan was received even after the debt waiver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफीनंतरही कर्ज मिळाले नाही

भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली. ...

राळेगावचे ट्रामा केअर युनिट पूर्णत्वाकडे - Marathi News | Trauma Care Unit of Ralegaon Completed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगावचे ट्रामा केअर युनिट पूर्णत्वाकडे

जवळपास पूर्णत्वास आलेल्या येथील ट्रामा केअर युनिटच्या वास्तूची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे .... ...

रेशीम कोष खरेदी केंद्रासाठी पाठपुरावा - Marathi News | Follow-up for Silk Base Purchase Center | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेशीम कोष खरेदी केंद्रासाठी पाठपुरावा

जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकरीसुध्दा रेशीम लागवडीकडे वळत आहे. मात्र जिल्ह्यात उत्पादित होणारे रेशीम जालना किंवा रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीला जात आहे. ...

शासन बळीराजा चेतना अभियान गुंडाळणार - Marathi News | Government will roll back the 'Biliraja' consciousness campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासन बळीराजा चेतना अभियान गुंडाळणार

शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे. ...