लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
वणी क्षेत्रातील कोळसा खाणींना घरघर - Marathi News | The coal blocks in the Wani area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी क्षेत्रातील कोळसा खाणींना घरघर

कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने वणी क्षेत्रातील अनेक कोळसा खाणींना अखेरची घरघर लागली आहे. वणी उत्तर क्षेत्रातील सात कोळसा खाणींपैैकी चार कोळसा खाणी बंद पडल्या असून एक कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी वेकोलिने कामगारांच्या सोईसुविधांमध्ये क ...

दुष्काळानेच दाखविला समृद्धीचा मार्ग - Marathi News | The way of prosperity is shown only by drought | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुष्काळानेच दाखविला समृद्धीचा मार्ग

कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणा ...

संविधान जाळणाऱ्यांचा सर्वत्र निषेध - Marathi News | Prohibition of Constitutional burners everywhere | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संविधान जाळणाऱ्यांचा सर्वत्र निषेध

राजधानी दिल्लीत क्रांतीदिनी संविधान जाळण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी निषेध रॅली काढली. दोषी समाजकंटकांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. ...

सीईओंच्या सुनावणीवरही अविश्वास - Marathi News | Unbelief on the CEO's hearing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीईओंच्या सुनावणीवरही अविश्वास

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षकांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेपांचा पाऊस पडल्यावर आता सीईओंनी घेतलेल्या सुनावणीबाबतही अविश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुनावणीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी ...

लोकसभेसाठी भाजपाचा ‘योगी’ पॅटर्न - Marathi News | BJP's Yogi Pattern for Lok Sabha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकसभेसाठी भाजपाचा ‘योगी’ पॅटर्न

जिल्ह्यातील भाजपाच्या धुरिणांना आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या पारड्यात असलेला यवतमाळ मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी स्थानिक भाजपा नेतृत्वाचा कस लागत असतानाच पक्षश्रेष्ठी मात्र ‘नवा गडी नवा डाव’ मांडण्याच्या बेतात आहेत. ...

कंत्राटदारासाठी अंदाजपत्रक फुगविले - Marathi News | Budget for the contractor grew | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कंत्राटदारासाठी अंदाजपत्रक फुगविले

शहरातील मुलभूत कामासाठी नगरपरिषदेकडे पैसा नसल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र कमी दरात निविदा घेतलेल्या मर्जीतील कंत्राटदारासाठी नियम धाब्यावर बसवून मुळ अंदाजपत्रक दुपटीने फुगविले जात आहे. ही एक प्रकारची आर्थिक अनियमितता असून शासन आदेशाची पायम ...

वॉटर कप स्पर्धेत १८ गावांची बाजी - Marathi News | 18 villages in water cup competition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वॉटर कप स्पर्धेत १८ गावांची बाजी

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरावर पोहचलेल्या जिल्ह्यातील गावांपैकी तब्बल १८ गावांनी तालुकास्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. यात यवतमाळ, कळंब आणि दारव्हा तालुक्यातील गावांनी बाजी मारली. ...

येळाबारा मंदिरात भाविकांची मांदियाळी - Marathi News | In the Yelabara temple, devotees of the temple | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :येळाबारा मंदिरात भाविकांची मांदियाळी

घाटंजी येथून अवघ्या दोन मैलावर असलेले येळाबारा गाव. प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर असल्याने ठिकठिकाणचे भाविक आणि पर्यटकांचा लोंढा आपसुकच या गावाकडे वळतो. विशेष म्हणजे, सुस्थितीत हे मंदिर उभे आहे. ...

वॉटर कप स्पर्धेत तपोना अव्वल - Marathi News | Tapoana tops in water cup tournament | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वॉटर कप स्पर्धेत तपोना अव्वल

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान तपोनाला मिळाला असून खोपडी (बु.) दुसऱ्या, तर तोरनाळा गावाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रविवारी पुणे येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनेते अमीर खान, जलसंपदामंत्री राम शिंदे आणि ‘चला ...