तालुक्याच्या टाकळी(डोल्हारी) येथे होऊ घातलेल्या मध्यम प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात आहे. यासाठी उदापूर गावाचे पुनर्वसन होणार आहे. शासनाने पुनर्वसनाकरिता नेर लगत आजंती रोडवर जागा निश्चित केली आहे. मात्र काही लोकांचा या जागेला विरोध आहे. ...
संविधान जाळण्यासोबतच विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच नेर येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. ...
३-४ वर्षांच्या मुला-मुलींसोबत बोलताना बरेचदा आपण चुकतो हे प्रथम पालकांनी मान्य केले पाहिजे. मुलांनी एखादी गोष्ट ऐकली नाही तर आपण त्यांना मारतो. मग मूल तोच धडा घेत मोठा झाल्यावर त्याची मते ऐकून न घेणाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ...
जिल्हा परिषदेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला होता. परंतु गेल्या वर्षभरात हा निधी खर्च झाला नाही. ...
कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत. ...
शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे. ...
बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. ...
येथील पारवेकरनगरात १४ वित्त आयोगातून ३० लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. काम पूर्ण होऊनही वापरासाठी खुले न करता शौचालयाला ‘सिल’ ठोकण्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. ...