लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिका विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी - Marathi News | Buy uniforms for municipal students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालिका विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी

नगरपरिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा शुक्रवारी झाली. या बैठकीत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक आणि ड्यूल डेस्क खरेदीला मान्यता देण्यात आली. आरोग्य, विद्युत विभागातील विषयही मंजूर करण्यात आले. ...

तलवारीने ‘बर्थ डे केक’ कापणारी टोळी जेरबंद - Marathi News | Zardari gang of 'Birthday cake' by the sword | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तलवारीने ‘बर्थ डे केक’ कापणारी टोळी जेरबंद

आठवडी बाजार परिसरात यादव व पवार समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. जामनकरनगर घटनेनंतर दोन्ही गटातील सदस्यांना अटक झाली. मात्र पवार टोळीतील एक सदस्य जामिनावर बाहेर येणार असल्याची कुणकुण लागल्याने तारपुऱ्यातील यादव समर्थकांनी हल्ल्याची तयार केली होती. ...

पोरांनो, शाळेत न जाताही घ्या शालेय शिक्षण! - Marathi News | education at home now.. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोरांनो, शाळेत न जाताही घ्या शालेय शिक्षण!

महाविद्यालयात न जाताही पदव्या मिळविण्याचा मार्ग देशभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही शाळेत न जाता पूर्ण करता येणार आहे. ...

यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना - Marathi News | Revival Scheme of Rs.985 crores for Yavatmal's Waghadi river | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळच्या वाघाडी नदीसाठी ९८५ कोटींची पुनरुज्जीवन योजना

शाश्वत शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नदी पुनरुज्जीवनाचा सात वर्षीय प्रकल्प हाती घेतला ...

संपत्ती हडपण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to grab wealth | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता पत्नी व मुलीला डावलून हडपण्याचा प्रयत्न दिर व नणंद यांच्याकडून होत असल्याचा आरोप येथील एका महिलेने केला असून त्यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र पोलिसांनी या तक्रारीवरून गैर ...

वणीत बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Collected composite response | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत बंदला संमिश्र प्रतिसाद

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र ‘बंद’ला वणीत समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. ...

मराठा, धनगर, मुस्लीम रस्त्यावर - Marathi News | Maratha, Dhanagar, on the Muslim road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा, धनगर, मुस्लीम रस्त्यावर

आरक्षणासह विविध मागण्यांकरीता मराठा-कुणबी, मुस्लिम, व धनगर समाजाच्या वतीने दारव्हा बंद पुकारण्यात आला होता. या संयुक्त आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सा ...

जागतिक आदिवासी दिनी यवतमाळात दुचाकी रॅली - Marathi News | Two-wheeler rally in the world tribal Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जागतिक आदिवासी दिनी यवतमाळात दुचाकी रॅली

आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक ...

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात कडकडीत बंद - Marathi News | Due to the Maratha reservation in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात कडकडीत बंद

‘एक मराठा लाख मराठा’, तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत गुरुवारी यवतमाळात मराठा ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत यवतमाळातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ...