अमोघ वक्तृत्वाने अवघ्या देशाचे मन जिंकणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असंख्य आठवणी मागे ठेऊन दिगंताच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जीवन प्रवासातील तीन महत्त्वाचे क्षण यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला आले होते. ...
महिनाभराची विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याला संततधार पावसाने झोडपले. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. ...
येथील आदिवासी समाज मंदिरासमोर १५ आॅगस्टनिमित्त भाजपाच्यावतीने ध्वजारोहण करून महागौरव पर्वाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाच्यावतीने समाजमंदिराच्या भिंतीवरील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाचे बॅनर लावण्यात आले. ...
पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात संततधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगेसह इतर नद्यांच्या पुराचे पाणी कााही गावात शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. ...
जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व् ...
आर्णी, घाटंजी, दारव्हात पावसाचा कहर असून मागील १२ तासात तब्बल ४० मि.मी. इतका पाऊस नोंदविला आहे. दारव्हा शहरात बसस्थानकासह संपूर्ण परिसरच पुराच्या पाण्याने व्यापला. येथील वाहतूक बंद होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अखेर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी बेग यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. यवतमाळसह १४ जिल्ह्यांच्या नियुक्त्या अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या. त्यावर अखेर त ...
तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडवणूक केली जात आहे. २०१७-१८ मधील खरीप पिकांचे विमा अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. परिणामी बँकेबाबत असंतोष पसरला आहे. तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न झाल्यास त ...
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी गाजावाजा करुन स्थापन केलेली ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) भूमाफियांना मॅनेज झाली की काय, अशी शंका यवतमाळकर वर्तवित आहे. कारण राकेश, मंगेश, लतेश या प्रमुख आरोपींना तीन आठवडे लोटूनही अटक ...