लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! वणीच्या कापड व्यवसायिकाची लाईव्ह आत्महत्या - Marathi News | Shocking Live Suicide Suede Vendor Businessman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वणीच्या कापड व्यवसायिकाची लाईव्ह आत्महत्या

फिरायला गेलेल्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल करून दिली माहिती ...

टी-१ वाघीण मृत्यू प्रकरण; वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची सहा तास चौकशी - Marathi News | T-1 Tigress death case; Six hours investigation of forest officials and employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टी-१ वाघीण मृत्यू प्रकरण; वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची सहा तास चौकशी

पांढरकवडा - टी-१ अवनी वाघिणीच्या मृत्यू चौकशी संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समितीने बोराटी जंगलात घटनास्थळावर जावून तब्बल सहा तास चौकशी केली. ...

४१ हजार शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा - Marathi News | Path of 41 thousand teachers' salary scales now free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :४१ हजार शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा

वरिष्ठ आणि निवडश्रेणीच्या प्रतीक्षेत असलेल्या ४१ हजार शिक्षकांना अखेर दिलासा मिळणार आहे. या चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाचे लवकरच आयोजन केले जाणार आहे. ...

उमरखेड शहरात वाहतुकीचा बोजवारा - Marathi News | Locking of traffic in Umarkhed city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड शहरात वाहतुकीचा बोजवारा

शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही वाहतूक पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अरुंद रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायमच ठिय्या असतो. ...

आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या - Marathi News | Strike in Arni tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या

तालुक्यातील सदोबा सावळी परिसरातील शेतातून पॉवरग्रीडच्या लाईनचे टॉवर गेले आहे. याचा मोबदला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला नाही. या मागणीसाठी प्रहारच्यावतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

‘ओटीएस’चा निर्णय फिरविणे बँकेला भोवले - Marathi News | The bank has decided to turn the OTS decision | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘ओटीएस’चा निर्णय फिरविणे बँकेला भोवले

कर्जाची रक्कम एकरकमी भरून खाते बंद करण्याचा शब्द फिरविणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. खाते नील झाल्याचे प्रमाणपत्र देण्यास आणि प्लॉट गहाणमुक्त करण्यास टाळाटाळ केल्याने मंचाने कर्जदाराच्या बाजूने निर्णय दिला आहे. ...

शूटर नवाबची चौकशी - Marathi News | Shooter Nawab Inquiry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शूटर नवाबची चौकशी

१३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करणाºया हैदराबाद येथील शूटर (हंटर) नवाब पिता-पुत्राचीही चौकशी केली जाणार आहे. ...

धक्कादायक! सकाळी चहाच्यावेळीच मिळणार दारूचा पौवा - Marathi News | In the morning at tea time, you will get liquor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! सकाळी चहाच्यावेळीच मिळणार दारूचा पौवा

दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. ...

वाघिणीची शिकार : पांढरकवडा येथे चौकशी समिती दाखल - Marathi News | inquiry committee at Pandharkawada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघिणीची शिकार : पांढरकवडा येथे चौकशी समिती दाखल

१३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार करणा-या टी-१ वाघिण अवनीची शिकार केल्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी उच्च पदस्थ अधिका-यांची एक समिती मंगळवारी पांढरकवडा तालुक्यात दाखल झाली.  ...