एकेकाळी प्रचंड मार्केट असलेल्या रियल इस्टेट व्यवसायावर अवकळा आली आहे. खरेदीदारच नसल्याने नवे ले-आऊट टाकायचे कुणासाठी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच कधीकाळी महिन्याला जेवढे ‘एनए’चे प्रस्ताव दाखल होत होते तेवढे आता वर्षभरातही होत नसल्याची विदार ...
विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण सक्तीचे होत असले तरी, शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. लोणी (ता.आर्णी) परिसरात विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाच्या टपावर बसून प्रवास करावा लागत आहे. शिक्षणासाठी हा संघर्ष कधी थांबणार, हा प्र ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कोतवाल संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाने शासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. ...
शॉर्टसर्किटने कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीसोबतच ५५ हजार रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महागाव(कसबा) येथे घडली. ...
राज्यात सिंचन विभागातील अपहाराचे प्रकरण गाजत आहे. पात्रता नसताना कंत्राटदारांना कामे देण्यात आली. अनेकांना नियमबाह्यरित्या अग्रीम मंजूर झाला. काही कंत्राटदारांना अवैध स्वरूपाच्या सवलती देण्यात आल्या. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल ...
बहुजन रंगभूमी, नागपूर या संस्थेच्या वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ‘गटार’ या एकांकिकेने विदर्भस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. येथे झालेल्या गजाननदादा बिंड स्मृती स्पर्धेत अमरावतीच्या विशाल तराळ दिग्दर्शित ‘चित्रविचित्र’ या ...
निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ ...
येथे गांजाची खेप घेऊन येत असलेल्या इंडिका कारला पोलीस पथकाने पोहंडूळ फाट्याजवळ पकडले. एम.एच.व्ही-३८५६ या कारची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये गांजाची पोती आढळून आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान केल्याचे पोलिसांकडून सांगितले जा ...