अधिकार गोठविण्यात आल्याच्या विरोधात पंचायत समित्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी यवतमाळ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार घातला. यामुळे सभाच बारगळली. ...
शिक्षकच आले नसल्याने जिल्हा परिषदेची शाळा मागील तीन दिवसांपासून उघडलीच गेली नाही. हा प्रकार मंगी (ता.राळेगाव) येथे सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाऊन परत यावे लागत आहे. वरिष्ठांकडूनही हा प्रकार गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे शिक ...
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
मराठी शिक्षणाचा आग्रह ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांनी केले. येथील शिवाजी हायस्कूल मध्ये आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ...
शहरातील खुनाची मालिका सरत्या वर्षातही कायम राहिली. शनिवारी रात्री ९ वाजता रेती कंत्राटदाराचा चांदोरेनगरातील घराजवळच तलवारीने वार करून खून करण्यात आला. हा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. ...
वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८११ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अंध व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी निष्काम भावनेने नेत्रशस्त्रक्रिया करत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्या ...
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली. एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला. ...
विकास कामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांना दिला जाणारा निधी वाढवावा. एका सदस्याची किमान ३५ लाखांची कामे मंजूर करावी, या मागणीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी शनिवारी पालकमंत्र्यांना साकडे घातले. ...
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांना चुकीची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. ...