शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. ...
जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे ज ...
स्थानिक लोहारा- पिंपळगाव बायपासचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा मार्ग शहरातून जात असून येथून जडवाहनांची प्रचंड वर्दळ आहे. धामणगाव व अमरावती मार्गाला जोडणारा हा बायपास तब्बल २४ मीटर रूंद करून चौपदरी केला जाणार आहे. ...
एक महिन्यापासून उमरखेड येथील इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्ही चोरणाºया तीन बुरखाधारी महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड रेल्वे स्थानकावर अटक केली. ...
वन खात्याच्या गोळीचा निशाणा बनलेल्या अवनी या नरभक्षक पट्टेदार वाघिणीच्या नर बछड्याने गेले तीन दिवस काहीच न खाल्ल्याने वन्यजीव विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच वन खात्याने या बछड्याचा हत्तीद्वारे होणारा पाठलाग पुढील तीन दिवस अर्थात २९ डिसेंबरपर्यंत ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरू ...
वणी व झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्यावतीने आयोजित मुंडण आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने अतिशय शांतपणे सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी उधळ ...