लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस बंदोबस्तात गांजेगाव बंधाऱ्याचे गेट काढले - Marathi News | The police took the gate of Ganjegaon Bandhav bandhosta | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस बंदोबस्तात गांजेगाव बंधाऱ्याचे गेट काढले

इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात सोडलेले पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट अडवून रोखण्यात आले. बुधवारी पोलीस बंदोबस्तात हे गेट काढण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. ही घटना दुपारी २.३० वाजत ...

रबीचे कर्जवाटप केवळ १० टक्केच - Marathi News | Only 10 percent of Rabi loan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रबीचे कर्जवाटप केवळ १० टक्केच

खरिपात पीककर्ज वाटप करताना आखडता हात घेणाऱ्या बँकांनी रबीच्या कर्जवाटपातही उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळे रबीची जवळपास संपूर्ण पेरणी आटोपल्यावरही कर्जवाटपाचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे. ...

खुल्या जागेतील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on open encroachment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुल्या जागेतील अतिक्रमणावर हातोडा

शहरातील लोहारा बायपास मार्गालगत असलेल्या सानेगुरूजीनगरातील खुल्या जागेत धार्मिक अतिक्रमण होते. यावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता. या अतिक्रमणावर नगरपरिषदेने बुधवारी पोलीस बंदोबस्तात हातोडा चालवत जमीनदोस्त केले. ...

पीक विमा काढण्यासाठी अटी-शर्तींचा अडथळा - Marathi News | Terms and conditions to remove crop insurance | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विमा काढण्यासाठी अटी-शर्तींचा अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रबी हंगामातील पिकांचा विमा काढताना शेतकऱ्यांना आधारकार्ड मागितले जात आहे. सोबतच अपडेट सातबारा व ... ...

शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers movement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन किसान सभा आक्रमक झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ...

गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला मटका बहाद्दरांकडून सुरूंग - Marathi News | Mounting of the House of Honor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला मटका बहाद्दरांकडून सुरूंग

शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) यांच्या मटका-जुगार बंदीच्या आदेशाला यवतमाळ-अमरावती मार्गावरील नेर शहरात खुलेआम सुरूंग लावला जात आहे. ...

लाईफ जॅकेट खरेदीत ‘डीआयजीं’ची चौकशी - Marathi News | DIG inquiry into life jacket purchase | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाईफ जॅकेट खरेदीत ‘डीआयजीं’ची चौकशी

महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेल्या जॅकेटची मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने पोलखोल केली. ...

पार्डीत लग्न घरातूनच निघाल्या सहा तिरड्या - Marathi News | Six slabs from the wedding home in Pardi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पार्डीत लग्न घरातूनच निघाल्या सहा तिरड्या

ज्या घरातून आनंदाने नवरदेवाची वरात निघणार होती, त्याच घरातून मंगळवारी सहा तिरड्यांची अंत्ययात्रा निघाली. पार्डी (सुकळी) येथील हे दृश्य बघून सर्वांचेच काळीज हेलावले. ...

मेडिकलमध्ये हेल्प अ‍ॅन्ड लर्न पॅर्टन - Marathi News | Help and Learn Pattern in Medical | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मेडिकलमध्ये हेल्प अ‍ॅन्ड लर्न पॅर्टन

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘हेल्प अ‍ॅन्ड लर्न पॅटर्न’ तयार केला. यात पदवीच्या पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपचारपद्धती जवळून पाहता येणार आहे. त्यासाठी अपघात विभागात विद्यार्थ्यांची चमू आठवड्यातून काही दिवस ‘हेल ...