तालुक्यातील शिवणी व सायतखर्डा येथील दोन विवाहितांनी आत्महत्या केली. तालुक्यातील शिवणी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
धान्य वाटपाची प्रक्रिया आॅनलाईन झाल्यापासून जिल्ह्यातील ४७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचलच केली नाही. यापैकी १२ हजार शिधापत्रिका पुरवठा विभागाने रद्द केल्या असून इतर ३५ हजार शिधापत्रिका बोगस असल्याचा संशय आहे. ...
यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डानजीक ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेत नऊ जण जागीच ठार झाले. तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे. ...
जिल्ह्यातील शेतकरी बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांमुळे जेरीस आले आहे. कीटकनाशकांमुळे फवारणीतून २०१७ मध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी दीडशे जणांना विषबाधा झाली. या पार्श्वभूमीवर एक मोठे रॅकेट उघडकीस आले. आता या प्रकरणात २५ लाखांचे डिलिंग झाल्याची चर् ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी राज्यभर कामबंद आंदोलन सुरू आहे. येथील तिरंगा चौकात कोतवाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे देण्यात आले. ...
कर्जापोटी गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे दस्तावेज हरविणाऱ्या दिवाणी हाऊसिंग फायनान्सला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. दस्तावेजाच्या दुय्यम प्रती उपलब्ध करून द्याव्या, सदोष सेवेबद्दल ३० हजार रुपये द्यावे असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगर ...
थेट मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन लोकार्पण करूनही तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू निरूपयोगी ठरली आहे. सुमारे पाच कोटी रूपये खर्चूनही ही वास्तू धूळ खात पडली आहे. ...