गावातील सांडपाण्यावरून भांडणे होताना आपण अनेकदा पाहतो. मात्र याच पाण्याचा सदुपयोग करीत शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग बोरीअरबमधील शेतकऱ्याने केला आहे. ...
वस्तू ठोकमध्ये आणून पॅकिंगद्वारे चिल्लर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचे अधिकार कुणाला? याबाबत संभ्रमाची स्थिती असताना जिल्हा प्रशासनाने हा संभ्रम दूर केला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या ताफ्यासह शोध मोहिमेवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ४ वाजता राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातून ‘अवनी’च्या एका मादी बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. ...
येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वर्ग सात, नऊ व दहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य मीनी थॉमस, उपप्राचार्य वसानी, रश्मी उपाध्याय यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. रामानुजन यांच्या ...
वस्तूंवर बाजारात मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’ (मॅक्सीमम रिटेल प्राईज) नोंदवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खुलेआम लूट सुरू आहे. ‘एमआरपी’ कुणी निश्चित करावी, ती किती असावी व त्या संबंधी तक्रार आल्यास कारवाईचे अधिकार कुणाला या मुद्यांवर येथील प्रशासनातच संभ् ...
शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली. ...
केवळ समाजाला दाखविण्यासाठी आई-वडिलांची सेवा करू नका तर निष्काम भावनेने त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या खऱ्या सेवेतूनच जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. ...
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले. ...