मातीचे परीक्षण न करताच, संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा धक्कादायक प्रकार वणी तालुक्यात पुढे आला आहे. या प्रकारामुळए शेतकरी चक्रावून गेले आहेत. यवतमाळ येथील कृषी चाचणी प्रयोग शाळेतून या पत्रिका प्राप्त झाल्या आहेत. ...
विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी येथील अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यातून १४ विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
तेल्हाराचे गटविकास अधिकारी राजीव फडके यांना बुधवारी काळे फासण्यात आले. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील बीडीओंनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. आरोपीच्या अटकेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला. ...
पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे. नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिका ...
बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली. ...
रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला याबाबत गंभीर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यस्तरावर निवृत्त न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत समिती कार्यरत आहे. ...
आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा, असे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी उपविभागातील ठाणेदारांना दिले. ...
दोन वर्षांपूर्वी हमी भावानुसार तूर, चना, सोयाबीन खरेदी करताना दिल्या गेलेल्या पेमेंटमध्ये यवतमाळात गैरव्यवहार झाल्याची तक्रार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पणन महासंघाकडे केली आहे. ...