लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘एसटी’च्या सेवानिवृत्तांना आता दोन ऐवजी सहा महिने मोफत प्रवास - Marathi News | 'ST' retirees now for six months free travel instead of two | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’च्या सेवानिवृत्तांना आता दोन ऐवजी सहा महिने मोफत प्रवास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. ...

यवतमाळच्या रेशीम शेतीचे मॉडेल राज्यात - Marathi News | Yavatmal's silk field model in state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या रेशीम शेतीचे मॉडेल राज्यात

जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. ...

वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ - Marathi News | Four Elephant Strength to catch the tiger's calf | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ

नरभक्षक वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाने मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले आहेत. या हत्तींच्या साह्याने त्या बछड्यांचा शोध घेण्यात येणार आहे. वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वा ठार करण्यासाठी टी १ कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. ...

उदापूर पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया - Marathi News | New process of Udaapur rehabilitation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उदापूर पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया

टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. ...

‘ईव्हीएम व्हीव्हीपॅट’वर जनजागृती अभियान - Marathi News | Public awareness campaign on 'EVM VVPAT' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘ईव्हीएम व्हीव्हीपॅट’वर जनजागृती अभियान

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवनात जनजागृती अभियान प्रशिक्षण ...

जिल्ह्यात ११ रूपयांनी स्वस्त साखर लवकरच - Marathi News | Sugarcane cheaper by 11 rupees in the district soon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात ११ रूपयांनी स्वस्त साखर लवकरच

लेव्हीची साखर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांनी ही साखर देण्याची तयारी दर्शविली आहे. उपलब्ध झालेली ही साखर मिळविण्यासाठी पुरवठा विभागाला स्वत: उचल करावी लागणार आहे. ...

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा ‘लोक संवाद’ - Marathi News | Chief Minister's Public Dialogue with the Benefits of Government Schemes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा ‘लोक संवाद’

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहे. ...

वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ - Marathi News | four elephants for tiger in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ

वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले. ...

ट्रॅक्टरच्या अनुदानात सत्ताधाऱ्यांचा घोळ - Marathi News | The collision of the tractor subsidy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रॅक्टरच्या अनुदानात सत्ताधाऱ्यांचा घोळ

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान केंद्र शासनाने जाहीर केले. असे असतानाही महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयाने मात्र केवळ सव्वालाखाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. तेवढ्याच अनुुदानाच्या आधारावर शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले जात आहे. ...