सर्व जिल्ह्यांत प्रत्येकी दोन तालुक्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी आदी विषय राहणार आहेत. ...
आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून ...
वीज जावून आल्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा असेल तरच मोटरपंप सुरू करता येतो. लाइट आल्यानंतर तत्काळ मोटरपंप सुरू करता येत नाही. पंप सुरू झाल्यानंतर प्रथम पाणी टाकीत चढवावे लागते. त्यानंतर पाणी ग्राहकांपर्यंत सोडता येते. दहा मिनिट लाइट गेली तरी टाकीची ...
राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम'चा प्रकार घडला आहे. यासाठी परीक्षा केंद्र असलेले इन्स्टिट्यूटच जबाबदार असल्याचा आरोप संगणक टायपिंग केंद्र संचालकांकडून केला जात आहे. ...
यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भाग ...
शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. पर ...