Next

नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:55 PM2019-09-16T14:55:01+5:302019-09-16T14:55:51+5:30

ठाणे - नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्यात निदर्शने केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेत ...

ठाणे - नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्यात निदर्शने केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला.