Next

संत तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 08:14 PM2018-07-07T20:14:37+5:302018-07-07T20:15:26+5:30

पुणे- संत तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन झाले आहे, तसेच फुलांच्या वर्षावाने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.  ...

पुणे- संत तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन झाले आहे, तसेच फुलांच्या वर्षावाने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.