Next

पिरेड्सच्या आधी का येतात पिंपल्स | Every Girl Should Know About Period Pimples | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:26 PM2021-07-31T12:26:58+5:302021-07-31T12:27:14+5:30

periods च्या आधी बऱ्याच मुलींना पिंपल्स येतात... तो एकंदरीत एक सिग्नल आहे कि periods ची वेळ जवळ आलीये...periods च्या काळात येणाऱ्या या पिंपल्सला ‘Premenstrual acne’ असं म्हणतात. अर्थात आपण त्याला पिरेड्स पिंपल्स म्हणतो... सो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कि पिरेड्सच्या आधी का येतात पिंपल्स? पिरेड्स पिंपल्स ओळखायचे कसे? आणि या काळात स्किनची काळजी कशी घ्यावी? या सगळ्याबद्दल... त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा...