Next

मोदी हुकूमशहा नाहीत म्हटल्यावर टेनिस खेळाडू का भडकली? Martina Navratilova Mocks PM Narendra Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:13 PM2021-10-11T14:13:23+5:302021-10-11T14:14:24+5:30

नरेंद्र मोदी हे सर्वोच्च लोकशाहीवादी नेते आहेत, ते हुकूमशाहा नाहीत, असं कौतुक अमित शहांनी केलं. त्यावर एका टेनिसपटूचा जळफळाट झाला आणि तिनं थेट या अमित शहांच्या बोलण्याची खुलेआमपणे खिल्ली उडवली. मोदी हुकूमशाहा नाहीत...आणखी एक जोक सांगा... असं ट्विटच तिनं केलं आणि मग काय धुरळाच उडाला. काय घडलं नेमकं, कोण आहे ही टेनिस प्लेयर जिनं मोदी हुकूमशाहा नाहीत या विधानावर खुलेआमपणे खिल्ली उडवली.