लाइव न्यूज़
  • 07:09 PM

    राज्य सरकारप्रमाणेच मुंबई महापालिका कोरोना लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार; महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती

  • 06:52 PM

    विले पार्ले पोलीस आणि पार्लेश्वर सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ७०० जणांनी रक्तदान केले 

  • 06:51 PM

    राज्य सरकार ऑक्सिजन निर्मितीसाठी १ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करणार; येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळणार

  • 06:24 PM

    'कामे वेळेत पू्र्ण करा, अन्यथा काळ्या यादीत टाकू', अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना खडसावले

  • 06:10 PM

    नेपाळ- पंतप्रधान के. पी, शर्मा ओली यांना संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयश

  • 06:03 PM

    मुंबईतील लॉकडाऊन वाढवण्याबद्दलचा निर्णय शहराच्या आसपास असलेल्या परिसरातील परिस्थितीवरून घेतला जाणार; पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती

  • 05:25 PM

    पुण्यातील सिंचन भवनात उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटला; इंदापूर व सोलापूरचे शेतकरी मंत्र्यांसमोरच भिडले

  • 05:12 PM

    उल्हासनगर: स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून शिवसेना, भाजपा आमने-सामने

  • 05:02 PM

    नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,46,116 लोकांना गमवावा लागला जीव

  • 05:01 PM

    मुंबई महापालिकेकडून 'मिशन ऑक्सिजन'ची सुरुवात; एका कॉलवर अर्ध्या तासात ऑक्सिजन पोहोचवणार

  • 04:32 PM

    २३ मे रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

  • 04:21 PM

    PHOTO : सौंदर्याच्या बाबतीत पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पत्नी पडतात बॉलिवूड अभिनेत्रींवर भारी!

  • 04:18 PM

    जव्हार मोखाडावासीयांनो, कोरोनावरील लस नक्की घ्या; सिनेकलाकारांचं आवाहन

  • 04:16 PM

    CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका?; 20 दिवसांत तब्बल 26 प्राध्यापकांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

  • 04:13 PM

    भारताच्या कोरोानाविरोधातील लढाईला मोठं यश, अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिला देश

All post in लाइव न्यूज़