Next

शेती, पशुधनाचे नुकसान पाहून शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला | Heavy Rain in Maharashtra |Farmer News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 10:25 AM2021-09-09T10:25:27+5:302021-09-09T10:26:06+5:30

राज्यात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शेतकरी आपल्या शेताचं झालेलं नुकसान आणि बैलांना झालेली इजा पाहून रडत आहे. हा व्हिडिओ सध्‍या व्हायरल होत असून नाशिक मधील असल्याचं कळतंय. पण हा व्हिडीओ पाहिल्यावर आपलेही मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.