Next

मविआला जेरीस आणणाऱ्या सोमय्यांसोबत 40 जवानांची सुरक्षा | BJP's Kirit Somaiya Got 40 CISF Security

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 10:32 AM2021-09-09T10:32:22+5:302021-09-09T10:32:55+5:30

महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात दंड थोपटवणाऱ्या किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत यापुढे 40 CISF चे जवान असतील. मोदी सरकारनं सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिलीय. पण सोमय्यांना इतक्या सुरक्षेची खरंच गरज आहे का ? मुंबई महापालिकेच्या उंबरठ्यावर सोमय्यांना इतकी सुरक्षा देण्यात आलीय का ? सोमय्यांना नेमका कुणापासून धोका आहे.