Next

शिवसेनेला भोपळा, रामदास कदम परबांना पुरुन उरले | Ramdas Kadam | Anil Parab | Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:50 PM2022-01-21T15:50:04+5:302022-01-21T15:52:25+5:30

रामदास कदम... एकेकाळी शिवसेनेची बुलंद तोफ असा त्यांचा उल्लेख केला जात होता. पण नंतरच्या काळात शिवसेनेत नवी फळी तयार झाली.. नव्या नेत्यांचं महत्व पक्षात वाढू लागलं. आणि त्यातून नवे-जुने असाही काहीसा वाद शिवसेनेत पहायला मिळाला.. पण जुनं ते सोनं असं म्हणतात.. आणि याच जुन्या नेत्याने आपल्याच पक्षाला इंगा दाखवत पुर्णपणे लोळवलंय..