Next

प्रताप सरनाईक यांनाही अटक होणार? Pratap Saranaik to be arrested? Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 08:23 AM2020-11-27T08:23:14+5:302020-11-27T08:24:22+5:30

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. विहंगच्या चौकशीनंतर ईडीने प्रताप सरनाईक यांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण प्रताप सरनाईक यांनी ईडीची चौकशी टाळली आहे. ईडीची चौकशी टाळत असल्यामुळे प्रताप सरनाईक यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांनाही अटक होणार का? त्यामगची नेमकी कारणे काय आहेत, त्यासाठीा हा व्हिडीओ नक्की बघा -