Next

Hasan Mushrif, त्यांचे जावई, Ajit Pawar आणि आता Uddhav Thackeray | Kirit Somaiya Press Conference

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:17 PM2021-09-20T12:17:22+5:302021-09-20T12:18:05+5:30

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यानंतर, किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या बेनामी संपत्तीची माहिती घेण्यासाठी लवरच अलिबागला जाणार आहे, असेही सोमैय्यांनी म्हटलं.