Next

पुण्यातला हा फ्लेक्स सोशल मीडियावर व्हायरल | Joe Biden and Kamala Harris Oath | Pune Flex Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 01:06 PM2021-01-21T13:06:03+5:302021-01-21T13:06:52+5:30

कालच जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठीची शपथ घेतली. बायडेन यांच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांची निवड झालीये. आणि त्याचाच आनंद म्हणून पुण्यातील एका अवलियाने चक्क ज्यो बायडन भाऊ आणि कमला हॅरीस आक्का यांना शुभेच्छा देणारा फ्लेक्स लावलाय. हा फ्लेक्स आता सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पुणेज्यो बायडनकमला हॅरिसअमेरिकाराष्ट्राध्यक्षनिवडणूकसोशल व्हायरलPuneJoe BidenKamala HarrisUnited StatesPresidentElectionSocial Viral