Next

रंगलेल्या गालाच्या वक्तव्यावरून टीका | Surekha Punekar On Pravin Darekar | Surekha Punekar Joins NCP

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:15 PM2021-09-16T13:15:36+5:302021-09-16T13:15:50+5:30

सुप्रसिद्ध लोक कलावंत सुरेखा पुणेकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुरेखा पुणेकर यांनी आक्रमक भूमिका मांडलीय. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय.