Next

Rashmi Thackeray, Aditya Thackeray यांच्याविरोधात तक्रार, झेंड्याचा अवमान केल्याचा आरोप|Republic Day

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 03:41 PM2022-01-28T15:41:06+5:302022-01-28T15:41:44+5:30

CM Uddhav Thackeray यांच्या पत्नी Rashmi Thackeray तसंच पर्यावरण मंत्री Aditya Thackeray यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला, आचारसंहितेचा भंग केला अशी ही तक्रार आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि याच कार्यक्रमात Rashmi Thackeray-Aditya Thackeray यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला अशी तक्रार Adv. Jayashree Patil यांनी पोलिसात दाखल केलीय.