Next

युद्ध सरावादरम्यान अमेरिकेच्या सैन्यांनी वाजवली 'जण-गण-मन'ची धून 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:27 PM2019-09-19T12:27:03+5:302019-09-19T12:28:14+5:30

वॉश्गिंटन - लुईस मॅककार्डमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या सैन्याचा संयुक्त अभ्यास शिबीर सुरु आहे. दोन्ही देशांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी ...

वॉश्गिंटन - लुईस मॅककार्डमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या सैन्याचा संयुक्त अभ्यास शिबीर सुरु आहे. दोन्ही देशांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी हा अभ्यास सुरु आहे. गुरुवारी या अभ्यास सरावादरम्यान एक व्हिडीओ समोर आला. त्याचं कौतुक सोशल मीडियात सुरु आहे. अमेरिकेच्या सैन्याने भारताचं राष्ट्रगीत बँडच्या साहय्याने वाजवलं.