Next

या वर्षी गणपती स्थापन करण्याचा शुभमुहूर्त काय आहे? This is The Auspicious Time For Ganesh Sthapana

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 04:08 PM2022-08-22T16:08:31+5:302022-08-22T16:09:15+5:30

या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपतीची पूजा केली जाते. पण यंदा गणपती स्थापन करण्याचा शुभमुहूर्त काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #ganpati #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8d53m0