Next

मनाचे अस्तित्व जाणून घ्या | Shri Pralhad Wamanrao Pai | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:19 PM2021-05-14T20:19:35+5:302021-05-14T20:20:01+5:30

जीवनात दिवसभर आपल्या मनामध्ये असंख्य गोष्टी या चालू असतात. नेहमी मनामध्ये एकसारखे चांगले आणि वाईट विचार हे येत असल्यामुळे आपण नक्की काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला कळत नाही. मनामध्ये आलेले विचार हे प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये दिसून येतात. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी आपल्या मनाचे अस्तित्व कसे जाणून घेतले पाहिजे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :प्रल्हाद पैPrallhad Pai