लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
नैसर्गिक आपत्तीने घेतले २१ बळी - Marathi News | 21 victims of natural calamity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नैसर्गिक आपत्तीने घेतले २१ बळी

गत चार महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २१ जणांचा मृत्यू ; अकोला जिल्ह्यातील ९ तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी ६ व्यक्तींचा समावेश. ...

ंकारची मोटारसायकलला धडक; दोघेजण जखमी सिंदखेडफाटा येथील घटना : कारचालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Shot of motorcycle hit; Two injured in the incident in Sindkhedfata: crime against the driver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ंकारची मोटारसायकलला धडक; दोघेजण जखमी सिंदखेडफाटा येथील घटना : कारचालकाविरुद्ध गुन्हा

कुरूम : मूर्तिजापूर येथून बडनेराकडे जाणार्‍या मोटारसायकलला अमरावतीकडून अकोल्याकडे भरधाव जाणार्‍या कारने २ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एका गंभीर जखमीस उपचारासाठी अकोल्यात सर्वोपचार रु ...

एकाच दिवशी बांधले ६१ वनराई बंधारे अकोला तालुक्यातील बंधार्‍यांचा समावेश - Marathi News | The 61 forested bunds built on the same day include the bunds of Akola taluka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच दिवशी बांधले ६१ वनराई बंधारे अकोला तालुक्यातील बंधार्‍यांचा समावेश

अकोला: महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर शुक्रवारी एकाच दिवशी अकोला तालुक्यात ६१ वनराई बंधारे बांधण्यात आले. ...

आयुक्तांच्या निवासस्थानासाठी जागेवर शिक्कामोर्तब जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी; साफसफाईला सुरुवात - Marathi News | District Collector's approval on the premises for Commissioner's office; Cleanliness begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुक्तांच्या निवासस्थानासाठी जागेवर शिक्कामोर्तब जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी; साफसफाईला सुरुवात

अकोला: महापालिकेच्या आयुक्त पदावरील अधिकार्‍यांना राहण्यासाठी हक्काचे निवासस्थान आजपर्यंतही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आयुक्तांसाठी निवासस्थानाच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला असलेल्या ...

शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | School misconduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

अकोला: शाळेतून घरी जाणार्‍या विद्यार्थिनीचा युवकाने पाठलाग करून व तिचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे तीन शिक्षक पसार - Marathi News | Three teachers sexually assaulted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे तीन शिक्षक पसार

अकोला: महाविद्यालयात ११ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्‍या तीन शिक्षकांविरुद्ध गुरुवारी सायंकाळी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तीनही शिक्षक शहरातून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ...

सारांशसाठी: विषबाधा झाल्याने इसमाचा मृत्यू - Marathi News | For Summary: Death due to poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारांशसाठी: विषबाधा झाल्याने इसमाचा मृत्यू

अकोला: शेगाव तालुक्यातील जवळा येथील मनोहर तुकाराम उन्हाळे (३५) हे शेतात विषारी औषधाची फवारणी करीत होते. दरम्यान, विषबाधा झाल्याने, त्यांना २८ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव् ...

सारांश---पुनर्मूल्यांकनाची मोहीम थंडावली - Marathi News | Summary --- The re-evaluation campaign is slow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारांश---पुनर्मूल्यांकनाची मोहीम थंडावली

अकोला: मालमत्ता मोजणीसाठी मनपा प्रशासनाने सुरू केलेली पुनर्मूल्यांकन मोहीम तूर्तास थंडावल्याचे चित्र आहे. पूर्व-उत्तर व दक्षिण झोनमधील मोजणी आटोपल्यानंतर प्रशासनाने पश्चिम झोनमध्ये मोहीम सुरू केली. परंतु कामकाज सुस्तावल्याचे दिसत आहे. ...

३१ ऑक्टोबरला नितीन गडकरी अकोल्यात उड्डाण पुलासह महामार्गाच्या चौपदरीकरणाचे फुटणार नारळ - Marathi News | On Oct 31, Nitin Gadkari breaks four-lane coconut with Akola flyover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३१ ऑक्टोबरला नितीन गडकरी अकोल्यात उड्डाण पुलासह महामार्गाच्या चौपदरीकरणाचे फुटणार नारळ

अकोला:अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्य तसेच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशातील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. तसेच शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाण पुलाचे निर्माण होईल. या विकास कामा ...