सारांशसाठी: विषबाधा झाल्याने इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:36+5:302015-10-03T00:20:36+5:30

अकोला: शेगाव तालुक्यातील जवळा येथील मनोहर तुकाराम उन्हाळे (३५) हे शेतात विषारी औषधाची फवारणी करीत होते. दरम्यान, विषबाधा झाल्याने, त्यांना २८ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

For Summary: Death due to poisoning | सारांशसाठी: विषबाधा झाल्याने इसमाचा मृत्यू

सारांशसाठी: विषबाधा झाल्याने इसमाचा मृत्यू

ोला: शेगाव तालुक्यातील जवळा येथील मनोहर तुकाराम उन्हाळे (३५) हे शेतात विषारी औषधाची फवारणी करीत होते. दरम्यान, विषबाधा झाल्याने, त्यांना २८ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
00000000000

Web Title: For Summary: Death due to poisoning