लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद! - Marathi News | Minor response of farmers to solar farming scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद!

महावितरण हतबल : १३०० पंपाचे उद्दिष्ट; कार्यान्वित झाले २५० ...

जिल्ह्यात ‘सातबारा आपल्या दारी’ उपक्रमास प्रारंभ - Marathi News | 'Sebbara Darya' program started in the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात ‘सातबारा आपल्या दारी’ उपक्रमास प्रारंभ

घरपोच दिल्या जाईल सातबारा : चावडी वाचन मोहीम ...

कारंजा येथे ४५ हजार क्विंटल तूर खरेदी - Marathi News | Buy 45 thousand quintals of tur in Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथे ४५ हजार क्विंटल तूर खरेदी

कारंजा : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर कारंजा येथे १३ मे पासून नाफेडची तूर खरेदी सुरू झाली. सुरूवातीपासून ते १५ मे रोजी दुपारपर्यंत ४५ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ...

नाफेडच्या दिरंगाईने कोलमडणार खरिपाचे नियोजन ! - Marathi News | Kharif planning to collapse Nafed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेडच्या दिरंगाईने कोलमडणार खरिपाचे नियोजन !

तूर विकल्यानंतरही पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. ...

"टोकन’साठी विविध अटींचे बंधन - Marathi News | Terms of service for "tokens" | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"टोकन’साठी विविध अटींचे बंधन

वाशिम : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर आता नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात झाली. शेतकऱ्यांना ‘टोकन’ घेण्यासाठी विविध अटींची पुर्तता करावी लागत आहे. ...

रिसोड येथे नाफेडची खरेदी बंद - Marathi News | Nafed purchase closes at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे नाफेडची खरेदी बंद

रिसोड : रिसोड येथे नाफेडची तूर खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ...

मालेगाव येथे नाफेड खरेदी पूर्ववत - Marathi News | Unfair purchase of NAFED at Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव येथे नाफेड खरेदी पूर्ववत

मालेगाव: शेतकरी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांमधील वादावर पडदा पडल्याने मालेगाव येथे नाफेडची खरेदी पूर्ववत झाली. सोमवारी जवळपास दोन हजार शेतकरी टोकनसाठी आले होते. यापैकी ६०० शेतकऱ्यांना टोकन मिळाले. ...

वाशिम नाफेड केंद्रावर एक हजार क्ंिवटल तुरीची खरेदी - Marathi News | Buy one thousand quintals of urine at Washim Nafeed Center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नाफेड केंद्रावर एक हजार क्ंिवटल तुरीची खरेदी

वाशिम : मागील काही दिवसांपासून बंद असलेले नाफेडचे खरेदी केंद्र शासनाच्या आदेशानुसार सोमवारी सुरु करण्यात आले. ...

नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड - Marathi News | Farmers' flag at Nafed centers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड

वाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. ...