लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
विभागात जिल्हा दुसरा! - Marathi News | District second in the division! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विभागात जिल्हा दुसरा!

बारावीचा निकाल : मुलींनी मारली बाजी ...

वाहनचालक परवानासाठी "सारथी" प्रणाली - Marathi News | "Charioteer" system for driving license | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाहनचालक परवानासाठी "सारथी" प्रणाली

वाशिम : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम अंतर्गत शिकाऊ व पक्की वाहनचालक अनुज्ञप्तीकरीता (ड्रायव्हिंग लायसन्स) "सारथी" प्रणाली जून २०१७ पासून कार्यान्वित करण्यात येत आहे. ...

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत गतिरोधकाचा मुद्दा गाजला - Marathi News | At the meeting of the District Consumer Affairs Council, the issue of stand-off was raised | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत गतिरोधकाचा मुद्दा गाजला

वाशिम : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली असून, यावेळी शहरातील अनधिकृत गतिरोधकांचा मुद्दा गाजला. ...

अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल; ९१.३१ टक्के निकाल - Marathi News | Washim district tops in Amravati division; 9 1.31 percent result | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल; ९१.३१ टक्के निकाल

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला आहे. ...

विज जोडणीच्या तक्रारीची दखल जनता दरबारातही नाही - Marathi News | Public welfare complaints are not noticed in the Public Accounts Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विज जोडणीच्या तक्रारीची दखल जनता दरबारातही नाही

वाशिम: वाशिम येथे आयोजित उर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात रखडलेल्या विज जोडणीची तक्रार कारंजा तालुक्यातील सिरसोलीच्या शेतकऱ्याने केली; परंतु आता १२ दिवस उलटले तरी दखल घेण्यात आली नाही. ...

शेतकऱ्यांवर खते व बि -बियाणे खरेदीचे संकट - Marathi News | Farmers' crisis of buying fertilizer and B-seed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांवर खते व बि -बियाणे खरेदीचे संकट

मानोरा : हवामान खात्याचे यंदाच्या खरीप हंगामात मान्सुन वेळेवर दाखल होणार असुन सरासरी एवढा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...

खरीप पीक कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ! - Marathi News | Lessons of Kharif crop loans to farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खरीप पीक कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ!

थकबाकीत रक्कम वळती होत असल्याचा परिणाम : २९ मे पर्यंत केवळ २३६ कोटींचे कर्ज वाटप ...

औषध विक्रेत्यांनी संपात सहभागी होऊ नये! - Marathi News | Drug dealers should not participate in the strike! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :औषध विक्रेत्यांनी संपात सहभागी होऊ नये!

सहायक आयुक्त : ‘आयएमए’च्या अधिपत्याखालील रुग्णालयांनी औषध उपलब्ध ठेवण्याच्या सूचना ...

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल! - Marathi News | An FIR has been lodged against the four for the marriage! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल!

रिसोड : विवाहितेला रॉकेल टाकून जीवे मारल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, ननंद व सासरा अशा चौघांविरूद्ध २९ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ...