वाशिम : मानोरा व मालेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ...
वाशिम - जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांनी दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान कारंजा तालुक्यातील शेवती येथील दोन शिक्षकी असलेली जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. ...
वाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली. ...
वाशिम : १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांसह ज्यांची नावे अद्याप मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत, अशा लोकांसाठी जिल्ह्यात नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. ...
वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चुकीच्या प्रकारे निविदा सूचना प्रक्रिया राबवून रस्त्यांच्या कामांचे कंत्राट देण्यात आल्याची याचिका येथील कंत्राटदार विरेंद्र देशमुख यांनी उच्च न्यायालयात सादर केली होती. ...