लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५०० रुग्णांची तपासणी व औषधींचे वाटप - Marathi News | Inspection of 1500 patients and distribution of medicines | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१५०० रुग्णांची तपासणी व औषधींचे वाटप

ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवेत बरीच तफावत आहे. ...

गांधी सांगण्याची नव्हे जगण्याची गोष्ट आहे - Marathi News | It's a matter of not telling Gandhi to survive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधी सांगण्याची नव्हे जगण्याची गोष्ट आहे

गांधीजींची कर्मभूमी व प्रयोगभूमी सेवाग्राम असून १० वर्षांच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रम येथून राबविले गेले. ...

डिझाईनसाठी ‘बीडी’चा ‘फंडा’ - Marathi News | 'BD' fund for design | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डिझाईनसाठी ‘बीडी’चा ‘फंडा’

गांधी फॉर टुमारो प्रकल्पाचे काम आता कुठे प्रत्यक्ष साकारतेय. २६६.५३ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम इमानेइतबारे व्हावे, .... ...

पुनर्वसित गावांत नागरी सुविधांकरिता ३०.९५ कोटी - Marathi News | 30.95 crores for urban infrastructure in the rehabilitated villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुनर्वसित गावांत नागरी सुविधांकरिता ३०.९५ कोटी

निम्म वर्धा प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्यावेळी संपूर्ण नागरी सुविधा पुरविणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. ...

४,६१५ घरकुलांचे होणार बांधकाम - Marathi News | 4,615 Homes will be constructed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४,६१५ घरकुलांचे होणार बांधकाम

प्रत्येकाला हक्काचे घर असावे या उद्देशाने शासनाच्यावतीने विशेष प्रवर्गातील नागरिकांकरिता घरकूल योजना राबविली. ...

बसचालकाच्या सतर्कतेने बचावले प्रवासी - Marathi News | Passengers traveling safely with the bus driver | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बसचालकाच्या सतर्कतेने बचावले प्रवासी

येथील हिंगणघाट मार्गावर वाघोली शिवारात बस आणि मालवाहूत जबर धडक झाली. या अपघाताच्यावेळी चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. ...

दोन महिन्यातच खचली विहीर, सुमार दर्जाचा फटका - Marathi News | Two well-heeled well, a soft-quality blow | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन महिन्यातच खचली विहीर, सुमार दर्जाचा फटका

खचलेल्या व बुजलेल्या विहीर योनजेतून जैतापूर येथील शेतकरी मधूकर धुर्वे यांना विहीर मंजूर झाली होती. ...

महिलांनी त्यांच्यावर होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा - Marathi News | Women should raise their voices against injustice to them | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांनी त्यांच्यावर होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा

अमृता फडणविस : सिद्धिविनायक गणपती मंदिरात महिलांकरिता विशेष चर्चासत्र; मुख्यमंत्री दत्तक ग्रामच्या कामांनाही केला प्रारंभ ...

नवजीवनच्या थांब्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली - Marathi News | Waiting for 13 years of waiting for the rest of the journey has ended | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नवजीवनच्या थांब्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली

एकेकाळी पुलगाव ही कॉटन मील व कापसाची बाजार पेठ होती. पुलगाव-आर्वी ही शकुंतला रेल्वे गाडी, गणेशोत्सव यामुळे पुलगाव शहराला वैभवशाली परंपरा लाभलेली होती. ...