लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहासूत्री कार्यक्रम राबविल्यास वाढेल पीककर्ज वाटपाचा टक्का - Marathi News | The implementation of Sahasutri program will increase the percentage of peak loan allocation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सहासूत्री कार्यक्रम राबविल्यास वाढेल पीककर्ज वाटपाचा टक्का

जिल्ह्यात २२ बँकांच्या एकूण १४१ शाखा आहेत. यात २६ खासगी, तर ११५ शासकीय आहेत. पीककर्जाचे उद्दिष्ट मिळताच प्रत्येक बँक शाखेला वेगवेगळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविताना काही बँकांना समाधानकारक तर काहींनी कासवगतीच ...

तब्बल 29 वर्षांपासून फरार एसआरपीएफ जवानाची आर्वी पोलिसांकडून धरपकड ! - Marathi News | Arvi police arrest SRPF jawan who has been absconding for 29 years! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तब्बल 29 वर्षांपासून फरार एसआरपीएफ जवानाची आर्वी पोलिसांकडून धरपकड !

त्याने ३ जून १९९२ मध्ये कॅम्प परिसरात स्वत:जवळ असलेल्या रायफलने काही राऊंड फायर करुन नागरिकांना जखमी केले होते.  ही घटना २९ वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून  सुभाष नाखले हा रायफल आणि काही राऊंडसह फरार होता. सुभाष मुळचा आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद ...

एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन - Marathi News | Covid vaccine to 19,615 people in a single day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन

विशेष म्हणजे शुक्रवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती दिली असता, नागरिकांचा त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १९ हजार ६१५ व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या ...

अवैध व्यवसायांविरुद्ध येळाकेळी ग्रामपंचायतीचा एल्गार - Marathi News | Elgar of Gram Panchayat against illegal businesses | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध व्यवसायांविरुद्ध येळाकेळी ग्रामपंचायतीचा एल्गार

येळाकेळी गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे. दारूविक्रीसह मटका व अन्य अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी मंदिरांनादेखील सोडले नाही. मंदिर परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी मंदिर ...

आता 16 बँकांना बजावल्या जाणार कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to be issued to 16 banks now | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता 16 बँकांना बजावल्या जाणार कारणे दाखवा नोटीस

पीककर्ज वाटपात काही बँकांची कामगिरी समाधानकारक असली तरी सुमारे १६ बँक शाखांची कामगिरी अतिशय ढेपाळलेली असल्याने त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. यात बहुतांश खासगी बँका असून ॲक्सिस बँकेचा यात  समावेश असल्याचे सांगण्यात आले. या बँकेने ...

मिनी मंत्रालयात रात्रीस खेळ चाले; दारूचे वाहताहेत पाट! - Marathi News | Mini ministry night games; Alcohol is flowing! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मिनी मंत्रालयात रात्रीस खेळ चाले; दारूचे वाहताहेत पाट!

मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी तालुकास्तरावरून नागरिक येत असतात. मात्र, या परिसराचा फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला. त्यामुळे कार्यालयात काम करणारे अधिकारी, पदाधिकारी तर रात्रीच्या सु ...

‘चाईल्ड लाईन’ने रोखला वर्ध्यात हाेणारा बालविवाह! - Marathi News | Child line stops child marriage in Wardha! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘चाईल्ड लाईन’ने रोखला वर्ध्यात हाेणारा बालविवाह!

सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ ...

ढेपीसाेबतच सोयाबीननेही खाल्ला भाव - Marathi News | Soybeans prices on high | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ढेपीसाेबतच सोयाबीननेही खाल्ला भाव

Wardha News जगभरात सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. ढेपीकरिता मागणी वाढल्याने सोयाबीननेही चांगलाच भाव खाल्ला आहे. ...

"माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका"!; पीडित मुलीची मागणी - Marathi News | "Remove Father's name next to my name" !; The demand of the victim girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका"!; पीडित मुलीची मागणी

Wardha News न्यायालयीन साक्ष नाेंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क ‘माझे वयाचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका’ अशी आर्जव न्यायाधीशांना केली. ...